Pca act 1988 कलम १८क : फौजदारी अधिनियम संशोधन अध्यादेश १९४४ च्या तरतुदी या अधिनियमान्वये कुर्की (जप्ती) ला लागू होने :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
प्रकरण ४क :
संपत्ति ची कुर्की आणि जप्ती :
कलम १८क :
१.(फौजदारी अधिनियम संशोधन अध्यादेश १९४४ च्या तरतुदी या अधिनियमान्वये कुर्की (जप्ती) ला लागू होने :
१) मनी लॉन्ड्रींग अधिनियम २००२ (२००३ चा १५) अन्यथा उपबंधित केल्याप्रमाणे, या शिवाय फौजदारी संशोधन अध्यादेश १९४४ मधील तरतुदी, जोपर्यंत शक्य असेल तो पर्यंत, कुर्क केलेली संपत्ती च्या अंमलबजावणीसाठी किंवा या अधिनियमान्वये जप्त केलेली संपत्ती किंवा आपराधिक दायित्वाद्वारे जप्त केलेल्या संपत्तिला लागू होतील.
२) या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, फौजदारी सुधारणा अध्यादेश १९४४ मधील तरतुदी या सुधारणेच्या अधीन राहतील ज्यामध्ये जिल्हा न्यायाधिशांचे संदर्भ विशेष न्यायाधिशांचे संदर्भ म्हणून समजले जातील.)
———-
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम १३ द्वारा प्रकरण ४ नंतर समाविष्ट केले.

Leave a Reply