Pca act 1988 कलम १५ : प्रयत्नाकरिता शिक्षा :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १५ :
प्रयत्नाकरिता शिक्षा :
जो कोणी कलम १३ च्या पोटकलम (१) च्या १.(खंड (क)) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करण्याचा प्रयत्न करेल त्यास २.(दोन वर्षपेक्षा कमी नाही परंतु पाच वर्षापर्यंत वाढविता येईल) इतक्या मुदतीच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाची शिक्षा होईल.)
———-
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ९ अन्वये खंड (ग) व खंड (घ) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१४ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ५८ व अनुसूची अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply