JJ act 2015 कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३४ :
अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :
ज्या व्यक्तीने कलम ३३ अन्वये अपराध केलेला आहे अशा व्यक्तीस सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची किंवा दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होइल.

Leave a Reply