JJ act 2015 कलम ११२ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ११२ : अडचणी दूर करण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या अंमलबजावणीस कोणतीही अडचण आल्यास, केन्द्र सरकार या अधिनियमातील तरतुदीस बाधा येणार नाही अशा पद्धतीने सदर अडचण दूर करण्याचे आदेश देईल: परंतु असे की, हा अधिनियम अंमलात आल्यापासून दोन…

Continue ReadingJJ act 2015 कलम ११२ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :

JJ act 2015 कलम १११ : निरसन आणि व्यावृति :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १११ : निरसन आणि व्यावृति : १) बाल न्याय (बालकाची देखभाल व संरक्षण) अधिनियम २००० (२००० चा ५६) हा अधिनियम निरसित करण्यात आलेला आहे. २) सदर अधिनियम रद्द झाला असला तरी सदर अधिनियमान्वये करण्यात आलेली कारवाई या अधिनियमाच्या संबंधित तरतुदीनुसार…

Continue ReadingJJ act 2015 कलम १११ : निरसन आणि व्यावृति :

JJ act 20015 कलम ११० : नियम तयार करण्याचे हक्क :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ११० : नियम तयार करण्याचे हक्क : १) राज्य सरकार, अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करुन या अधिनियमातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते नियम करु शकतील : परंतु असे की, केंद्र सरकार या संदर्भात तसेच राज्य सरकार यांनीही ज्या संदर्भात नियम करणे…

Continue ReadingJJ act 20015 कलम ११० : नियम तयार करण्याचे हक्क :

JJ act 2015 कलम १०९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख : १) कलम ३ अन्वये निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोग किंवा बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) च्या कलम १७ मधील तरतुदींअन्वये निर्माण करण्यात आलेले राज्य पातळीवरील बाल हक्क संरक्षण…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख :

JJ act 2015 कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती : केंद्र सरकार व सर्व राज्य सरकार खालीलबाबत आवश्यक ते उपाय करतील,- क) या अधिनियमातील तरतुदींबाबत दूरदर्शन, वृत्तपत्रे, आकाशवाणी सर्व प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान चालवून सर्वसाधारण जनता, बालके, त्यांचे माता पिता आणि पालक यांना…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती :

JJ act 2015 कलम १०७ : बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस केन्द्र (युनिट / एकक) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०७ : बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस केन्द्र (युनिट / एकक) : १) प्रत्येक पोलीस ठाण्यात, किमान साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा किमान एक अधिकारी योग्य प्रशिक्षण असलेला आणि जाणीव निर्माण करुन बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून नेमला…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०७ : बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस केन्द्र (युनिट / एकक) :

JJ act 2015 कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र : प्रत्येक राज्य सरकार राज्यासाठी एक बाल संरक्षण सोसायटी आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी बाल संरक्षण केंद्र स्थापन करील. सदर सोसायटी किंवा केंद्रात आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी नेमले जातील. बालकांसंबंधी…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र :

JJ act 2015 कलम १०५ : बाल न्याय निधी :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०५ : बाल न्याय निधी : १) राज्य सरकार, या अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणाऱ्या बालकांच्या हितासाठी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या योग्य त्या निधीची तजवीज करील. २) कोणत्याही व्यक्तीनी किंवा संस्थेनी दिलेल्या स्वयंस्फूर्त देणग्या, निधी किंवा जमा होणारी रक्कम वर नमूद…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०५ : बाल न्याय निधी :

JJ act 2015 कलम १०४ : समिती किंवा मंडळाला स्वत:च्या आदेशात फेरबदल करण्याचे अधिकार :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०४ : समिती किंवा मंडळाला स्वत:च्या आदेशात फेरबदल करण्याचे अधिकार : १) या अधिनियमात अपील किंवा पुनर्विलोकनाच्या नमूद केलेल्या क्रियारीतीला बाधा न आणता, समिती किंवा मंडळ, या संदर्भात प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने, स्वत: केलेल्या बालकाला कोणत्या संस्थेत पाठवायचे किंवा कोणत्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०४ : समिती किंवा मंडळाला स्वत:च्या आदेशात फेरबदल करण्याचे अधिकार :

JJ act 2015 कलम १०३ : चौकशी, अपीले आणि पुनर्विलोकन कारवाईची क्रियारीती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०३ : चौकशी, अपीले आणि पुनर्विलोकन कारवाईची क्रियारीती : १) अन्यथा स्पष्ट तरतूद केलेली नसल्यास या अधिनियमान्वये स्पष्ट तरतूद केल्याप्रमाणे समिती किंवा मंडळ, या अधिनियमान्वये चौकशी करतांना, सर्वसाधारणपणे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मधील समन्स केसच्या सुनावणीची यथाशक्य…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०३ : चौकशी, अपीले आणि पुनर्विलोकन कारवाईची क्रियारीती :

JJ act 2015 कलम १०२ : पुनर्विलोकन :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०२ : पुनर्विलोकन : उच्च न्यायालय कोणत्याही वेळी स्वत: होऊन किंवा या संदर्भात दाखल झालेल्या अर्जावरुन, समिती किंवा मंडळाच्या किंवा बाल न्यायालयाने आदेश दिलेल्या कोणत्याही कारवाईचा अभिलेख सदर आदेशाची न्याय्यता किंवा योग्यता याबाबत आपले समाधान करुन घेण्यासाठी मागवू शकेल आणि…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०२ : पुनर्विलोकन :

JJ act 2015 कलम १०१ : अपीले :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०१ : अपीले : १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, समितीने दिलेल्या उसन्या संगोपनाच्या किंवा प्रायोजित संगोपन पाठपुराव्याच्या आदेशाव्यतिरिक्त कोणत्याही आदेशामुळे प्रतिकूल परिणाम झालेली व्यक्ती, समितीने दिलेल्या आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसात बाल न्यायालयात अपील सादर करु शकेल. उसन्या संगोपनाच्या किंवा…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०१ : अपीले :

JJ act 2015 कलम १०० : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०० : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण : केन्द्र सरकार, राज्य सरकार किंवा केन्द्र किंवा राज्य सरकारच्या आदेशाने कर्तव्य करणारी व्यक्ती यांनी सद्भावपूर्वक केलेल्या आणि या अधिनियमाच्या किंवा या अधिनियमाखाली तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाच्या अनुषंगाने कारवाईसाठी कोणताही दावा किंवा खटला…

Continue ReadingJJ act 2015 कलम १०० : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :

JJ act 2015 कलम ९९ : सर्व अहवाल गोपनिय समजणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९९ : सर्व अहवाल गोपनिय समजणे : १) बालकासंबंधी असलेले आणि मंडळ किंवा समितीने विचारात घेतलेले सर्व अहवाल गोपनीय समजले जाईल : परंतु असे की, सथास्थिती, समिती किंवा मंडळ, त्यांना योग्य वाटल्यास अहवालाचा तपशिल दुसऱ्या समिती किंवा मंडळास किंवा बालकाचे…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९९ : सर्व अहवाल गोपनिय समजणे :

JJ act 2015 कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती : १) यथास्थिती, समिती किंवा मंडळ, एखादी परीक्षा किंवा नातेवाईकांचे लग्न, जवळच्या नातेवाईकाचा मृत्यु किंवा अपघात किंवा मातापित्यांचा गंभीर आजार किंवा नैसर्गिक आपत्ती या कारणांसाठी प्रवासाचा कालावधी वगळून सात दिवसांपेक्षा जास्त…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती :

JJ act 2015 कलम ९७ : एखाद्या संस्थेमधून बालकाची सुटका करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९७ : एखाद्या संस्थेमधून बालकाची सुटका करणे : १) जेव्हा एखाद्या बालकास बालक गृहात किंवा विशेष गृहात ठेवलेले असेल तर, परीविक्षा अधिकाऱ्यांच्या किंवा सामाजिक कार्यकत्र्यांच्या किंवा सरकारच्या किंवा सेवाभावी स्वयंसेवी अशासकीय संस्थेच्या अहवालावर समिती किंवा मंडळ बालकास पूर्णपणे किंवा त्यांना…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९७ : एखाद्या संस्थेमधून बालकाची सुटका करणे :

JJ act 2015 कलम ९६ : बालकाचे भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील बालगृहांमध्ये किंवा विशेष गृहांमध्ये किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीकडे स्थानांतरण :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९६ : बालकाचे भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील बालगृहांमध्ये किंवा विशेष गृहांमध्ये किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीकडे स्थानांतरण : १) राज्य सरकार कोणत्याही वेळी, समिती किंवा मंडळाच्या शिफारशीनुसार, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, बालकाचे हित विचारात घेऊन, बालकाचे राज्यामधील कोणत्याही…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९६ : बालकाचे भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील बालगृहांमध्ये किंवा विशेष गृहांमध्ये किंवा सुयोग्य स्थळांमध्ये किंवा योग्य व्यक्तीकडे स्थानांतरण :

JJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण : १) जर चौकशीच्या दरम्यान असे आढळून आले की सदर बालक अधिकारक्षेत्राबाहेरील ठिकाणचे आहे, तर मंडळ किंवा समिती, यथास्थिती, जर ते बालकाच्या हिताचे आहे असे समाधानी असेल तर आणि बालकाचे गृह जिल्हाच्या समिती किंवा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :

JJ act 2015 कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) : १) साक्ष नोंदविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार समिती किंवा मंडळासमोर आलेली व्यक्ती सकृतदर्शनी बालक दिसत असेल तर समिती किंवा मंडळ त्यांची निरीक्षणे नोंदवून बालकाचे अंजाचे…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९४ : गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :

JJ act 2015 कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे : १) या अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष गृहात किंवा निरीक्षण गृहात किंवा बालगृहात किंवा संस्थेत ठेवलेले बालक, मानसिक आजाराने ग्रस्त किंवा अल्कोहोल किंवा वर्तनावर परिणाम करणाऱ्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ९३ : मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे :