माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ४ :
इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण,अभिस्वीकृति व प्रेषण :
कलम ११ :
इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण :
(a)क)(अ) जर ओरिजिनेटरने स्वत: पाठवला असेल;
(b)ख)(ब) त्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या संबंधात ओरिजिनेटरच्या वतीने कृती करण्याचा प्राधिकार असणाऱ्या व्यक्तीने पाठवला असेल;
(c)ग) (क)ओरिजिनेटरने किंवा त्याच्या वतीने स्वयंचलितपणे कार्यरत होण्यासाठी आखलेल्या माहिती यंत्रणेद्वारे पाठवला असेल तर तो ओरिजिनेटरकडे आरोपित करता येईल.