IT Act 2000 कलम ११ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ४ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण,अभिस्वीकृति व प्रेषण : कलम ११ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण : (a)क)(अ) जर ओरिजिनेटरने स्वत: पाठवला असेल; (b)ख)(ब) त्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या संबंधात ओरिजिनेटरच्या वतीने कृती करण्याचा प्राधिकार असणाऱ्या व्यक्तीने पाठवला असेल; (c)ग) (क)ओरिजिनेटरने किंवा त्याच्या वतीने…

Continue ReadingIT Act 2000 कलम ११ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण :