Constitution अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग पाच :
संघराज्य :
प्रकरण एक :
कार्यकारी यंत्रणा :
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती :
अनुच्छेद ५२ :
भारताचा राष्ट्रपती :
भारताचा एक राष्ट्रपती असेल.

Leave a Reply