Constitution अनुच्छेद १५० : १.(संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १५० :
१.(संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना :
संघराज्याचे व राज्याचे लेखे, भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक २.(याच्या सल्ल्यावरून) राष्ट्रपती विहित करील अशा नमुन्यामध्ये ठेवले जातील.)
—————
१ संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २७ द्वारे मूळ अनुच्छेद १५० याऐवजी दाखल केला (१ एप्रिल १९७७ रोजी व तेव्हापासून).
२ संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम २२ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply