Epa act 1986 कलम १४ : शासकीय विश्लेषकांचे अहवाल :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १४ : शासकीय विश्लेषकांचे अहवाल : जो दस्तऐवज, शासकीय विश्लेषकाने स्वाक्षरित केलेला अहवाल असल्याचा दिसतो असा कोणताही दस्तऐवज त्यात नमूद केलेल्या तथ्यांचा पुरावा म्हणून या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत वापरता येईल.

Continue ReadingEpa act 1986 कलम १४ : शासकीय विश्लेषकांचे अहवाल :

Epa act 1986 कलम १३ : शासकीय विश्लेषक :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १३ : शासकीय विश्लेषक : केंद्र सरकार कलम १२ च्या पोटकलम (१) अन्वये स्थापन केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या कोणत्याही पर्यावरण प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेल्या हवेच्या, पाण्याच्या, मातीच्या किंवा इतर पदार्थांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयोजनार्थ, त्यास योग्य वाटतील अशा विहित अर्हता…

Continue ReadingEpa act 1986 कलम १३ : शासकीय विश्लेषक :

Epa act 1986 कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा : (१) केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - (a) (क) एक किंवा अधिक पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतील. (b) (ख) या अधिनियमान्वये एखाद्या पर्यावरणी प्रयोगशाळेकडे सोपवावयाची कामे पार पाडण्यासाठी एक किंवा अधिक प्रयोगशाळांना किंवा संस्थांना पर्यावरणी प्रयोगशाळा…

Continue ReadingEpa act 1986 कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा :

Epa act 1986 कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती : (१) केंद्र सरकारला किंवा त्याने या बाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला विहित करण्यात येईल अशा रीतीने विश्लेषणासाठी कोणत्याही कारखान्यातून, जागेतून किंवा इतर ठिकाणाहून तेथील हवेचे, पाण्याचे, मातीचे किंवा…

Continue ReadingEpa act 1986 कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती :

Epa act 1986 कलम १० : प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १० : प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती : (१) या कलमाच्या उपबंधाच्या अधीनतेने, केंद्र सरकारने याबाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही व्यक्तीला, तिला आवश्यक वाटेल अशा साहाय्यानिशी, कोणत्याही वाजवी वेळी पुढील प्रयोजनांसाठी कोणत्याही जागेत प्रवेश करण्याचा हक्क राहील - (a)…

Continue ReadingEpa act 1986 कलम १० : प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती :

Epa act 1986 कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे : (१) एखाद्या अपघातामुळे किंवा इतर अनपेक्षित कृतीमुळे किंवा घटनेमुळे कोणत्याही पर्यावरण प्रदूषकाचे विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात निस्सारण घडून आले असेल किंवा घडून येण्याची आशंका असेल तेव्हा, अशा निस्सारणास जबाबदार…

Continue ReadingEpa act 1986 कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे :

Epa act 1986 कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे : घालून देण्यात येतील अशा कार्यपद्धतीना अनुसरून आणि अशा संरक्षक तरतुदींचे अनुपालन केल्यावर असेल त्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने कोणतेही जोखमीचे पदार्थ हातालता कामा नये किंवा तसे हाताळले जाण्याची व्यवस्था करता…

Continue ReadingEpa act 1986 कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे :

Epa act 1986 कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण ३ : पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण आरि त्यांचा उपशम : कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे : कोणताही उद्योग, कार्यचालन किंवा प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्तीने, घालून…

Continue ReadingEpa act 1986 कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे :

Epa act 1986 कलम ६ : पर्यावरणी प्रदूषणाच्या नियमनाकरिता नियम :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ६ : पर्यावरणी प्रदूषणाच्या नियमनाकरिता नियम : (१) केंद्र सरकार, कलम ३ मध्ये निदेशिलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबीच्या संबंधात, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियम करू शकेल. (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींकरिता…

Continue ReadingEpa act 1986 कलम ६ : पर्यावरणी प्रदूषणाच्या नियमनाकरिता नियम :

Epa act 1986 कलम ५क : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ५क : १.(राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अधिनियम २०१० (२०१० चा १९) याच्या प्रारंभानंतर किंवा त्यानंतर कलम ५ अंतर्गत कोणत्याही निदेशांमुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अधिनियम २०१० च्या कलम ३ अंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय…

Continue ReadingEpa act 1986 कलम ५क : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील :

Epa act 1986 कलम ५ : निदेश देण्याची शक्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ५ : निदेश देण्याची शक्ती : कोणत्याही इतर कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, परंतु या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, केंद्र सरकारला, या अधिनियमाखालील आपल्या शक्तींचा वापर करताना आणि आपली कामे पार पाडताना, कोणत्याही व्यक्तीला, अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्याला लेकी निदेश देता…

Continue ReadingEpa act 1986 कलम ५ : निदेश देण्याची शक्ती :

Epa act 1986 कलम ४ : अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती व कार्ये :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ४ : अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती व कार्ये : (१) कलम ३, पोटकलम (३) च्या उपबंधांना बाध न आणता, केंद्र सरकार, या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता, त्याला वाटतील ती पदनामे असलेले अधिकारी नियुक्त करू शकेल आणि या अधिनियमाखाली त्याला योग्य वाटतील…

Continue ReadingEpa act 1986 कलम ४ : अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती व कार्ये :

Epa act 1986 कलम ३ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण २ : केंद्र सरकारच्या सर्वसाधारण शक्ती : कलम ३ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती : (१) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या आणि त्याचा दर्जा सुधारण्याच्या आणि पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या, त्याचे नियंत्रण…

Continue ReadingEpa act 1986 कलम ३ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती :

Epa act 1986 कलम २ : व्याख्या :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a) (क) पर्यावरण या संज्ञेमध्ये पाणी, हवा व जमीन आणि मनुष्यप्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि संपत्ती यांच्यामध्ये आपापसात आणि या दोहोंमध्ये परस्पर असलेला संबंध, यांचा समावेश होतो;…

Continue ReadingEpa act 1986 कलम २ : व्याख्या :

Epa act 1986 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ (सन १९८६ चा २९) २३ मे, १९८६ प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा आणि त्यांच्याशी निगडित अशा बाबींसाठी उपबंध करण्याकरिता अधिनियम. ज्याअर्थी, जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथील संयुक्त…

Continue ReadingEpa act 1986 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

Pca act 1988 कलम ३० : निरसन व व्यावृत्ती :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ३० : निरसन व व्यावृत्ती : (१)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९४७ (१९४७ चा २) आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम, १९५२ (१९५२ चा ४६) यांचे याद्वारे निरसन करता येत आहे. (२) या निरसनामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, परंतु, सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १९८७…

Continue ReadingPca act 1988 कलम ३० : निरसन व व्यावृत्ती :

Pca act 1988 कलम २९क : नियम बनविण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २९क : १.(नियम बनविण्याचा अधिकार : १) केन्द्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमातील तरतुदी पार पाडण्यासाठी नियम बनवू शकेल. २) विशिष्टत: आरि पूर्वगामी शक्तीच्या सामान्यतेचा पूर्वग्रह न ठेवता, अशा नियमांपैकी सर्व किंवा काही बाबींसाठी उपबंध केले जाऊ शकतील, अर्थात् :-…

Continue ReadingPca act 1988 कलम २९क : नियम बनविण्याचा अधिकार :

Pca act 1988 कलम २९ : १९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २९ : १९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा : फौजदारी, विधी सुधारणा अध्यादेश, १९४४ यामध्ये (a)क) अ)कलम ३ चे पोटकलम (१), कलम ९ चे पोटकलम (१), कलम १० चा खंड (अ), कलम ११ चे पोटकलम, (१), कलम १३ चे पोटकलम…

Continue ReadingPca act 1988 कलम २९ : १९४४ च्या अध्यादेश ३८ ची सुधारणा :

Pca act 1988 कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे : या अधिनियमातील तरतुदी, त्या त्या काळी असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या अतिरिक्त असतील; त्या न्यूनकारी असणार नाही, आणि यामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींमुळे कोणत्याही लोकसेवकाविरूध्द या कायद्याशिवाय इतर कायद्यान्वये दाखल केल्या जाऊ शकतील…

Continue ReadingPca act 1988 कलम २८ : हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे :

Pca act 1988 कलम २७ : अपील व पुनरीक्षण :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २७ : अपील व पुनरीक्षण : या अधिनियमातील तरतुदींच्या अधीनतेने, जणु काही विशेष न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या स्थानिक सीमांमध्ये खटले चालवणारे सत्र न्यायालय असल्याप्रमाणे, उच्च न्यायालयास, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) द्वारे निहित केलेले अपिल व पुनरीक्षणाचे सर्व…

Continue ReadingPca act 1988 कलम २७ : अपील व पुनरीक्षण :