Bnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे : १) जेव्हाकेव्हा आरोपीला न समजणाऱ्या भाषेत कोणतीही साक्ष देण्यात आलेली असेल व तो न्यायालयात जातीने उपस्थित असेल तेव्हा, त्याला समजणाऱ्या भाषेत ती साक्ष त्याला खुल्या न्यायालयात भाषांतर करून सांगण्यात…

Continue ReadingBnss कलम ३१४ : आरोपीला किंवा त्याचे वकिलास साक्षीचे भाषांतर सांगणे :

Bnss कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया : १) कलम ३१० किंवा कलम ३११ खाली घेतलेली प्रत्येक साक्षीदाराची साक्ष पूर्ण होईल तेव्हा, आरोपी समक्ष हजर असेल तर, त्याच्या किंवा तो वकिलामार्फ त उपस्थित असेल तर वकिलाच्या…

Continue ReadingBnss कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :

Bnss कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा : कलम ३१० किंवा कलम ३११ खाली जेथे उतरन घेतलेली असेल त्या प्रत्येक खटल्यात- (a) क) (अ) जर साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्ष दिली तर, ती त्या भाषेत उतरून घेतली जाईल; (b)…

Continue ReadingBnss कलम ३१२ : साक्षीच्या अभिलेखाची भाषा :

Bnss कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख : १) सत्र न्यायालयापुढील सर्व संपरीक्षांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्षतपासणी केली जाईल, तसतशी त्याची साक्ष पीठासीन न्यायाधीश स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून, अथवा निदेशानुसार व देखरेखीखाली, त्याने या संबंधात नियुक्त केलेला…

Continue ReadingBnss कलम ३११ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षेतील अभिलेख :

Bnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख : १) दंडाधिकाऱ्यापुढे संपरीक्षा केल्या जाणाऱ्या सर्व वॉरंट-खटल्यांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्ष तपासणी होत जाईल तसतशी त्याची साक्ष दंडाधिकारी स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून अथवा शारीरिक किंवा अन्य प्रकारच्या अक्षमतेमुळे तो तसे…

Continue ReadingBnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :

Bnss कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख : १) दंडाधिकाऱ्यासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या व सर्व समन्स- खटल्यांमध्ये, कलमे १६४ ते १६७ (दोन्ही धरून) याखालील सर्व चौकशीमध्ये व संपरीक्षेच्या ओघात होणाऱ्या कार्यवाहीव्यतिरिक्त कलम ४९३ खालील अन्य सर्व कार्यावाहीमध्ये प्रत्येक साक्षीदाराची साक्षतपासणी…

Continue ReadingBnss कलम ३०९ : समन्स खटल्यामधील चौकशीचे अभिलेख :

Bnss कलम ३०८ : साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष घ्यावयाचा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०८ : साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष घ्यावयाचा : अन्यथा स्पष्टपणे उपबंधित केले असेल ते खेराजकरून एरव्ही संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात घेतला जाणारा सर्व साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष, किंवा त्याची जातीनिशी उपस्थिती माफ केलेली असेल तेव्हा त्याच्या वकिलाच्या समक्ष घेण्यात येईल…

Continue ReadingBnss कलम ३०८ : साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष घ्यावयाचा :

Bnss कलम ३०७ : न्यायालयाची भाषा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २५ : चौकशी व संपरीक्षा यातील साक्षीपुरावा : (A) क) (अ) - साक्षीपुरावा घेण्याची व नोंदवण्याची पद्धत : कलम ३०७ : न्यायालयाची भाषा : राज्यातील उच्च न्यायालयाहून भिन्न प्रत्येक न्यायालयाची भाषा या संहितेच्या प्रयोजनार्थ कोणती असावी ते राज्य शासनाला…

Continue ReadingBnss कलम ३०७ : न्यायालयाची भाषा :

Bnss कलम ३०६ : कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०६ : कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार : या प्रकरणाचे उपबंध, कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या कोणत्याही व्यक्तीची साक्षीदार म्हणून साक्षीतपासणी करण्यासाठी कलम ३१९ खाली आयोगपत्र काढण्याच्या न्यायालयाच्या अधिकाराला बाधक असणार नाहीत; आणि २५ व्या प्रकरणाचा भाग…

Continue ReadingBnss कलम ३०६ : कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार :

Bnss कलम ३०५ : कैद्याला न्यायालयापुढे बंदोबस्तात आणणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०५ : कैद्याला न्यायालयापुढे बंदोबस्तात आणणे : कलम ३०४ च्या उपबंधांच्या अधीनतेने, कारागृहाचा अंमलदार अधिकारी कलम ३०२ च्या पोटकलम (१) खाली दिलेल्या व त्या कलमाच्या पोटकलम (२) खाली जरूर तेथे प्रतिस्वाक्षरित केलेला आदेश हाती पडताच, आदेश नामनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला…

Continue ReadingBnss कलम ३०५ : कैद्याला न्यायालयापुढे बंदोबस्तात आणणे :

Bnss कलम ३०४ : विवक्षित संभाव्य प्रसंगी कारागृहाच्या अंमलदार अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन करण्यापासून परावृत्त राहणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०४ : विवक्षित संभाव्य प्रसंगी कारागृहाच्या अंमलदार अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन करण्यापासून परावृत्त राहणे : कलम ३०२ खाली जिच्याबाबत आदेश काढलेला असेल ती व्यक्ती जर -- (a) क) (अ) आजारामुळे किंवा विकलतेमुळे कारागृहातून हलवता येण्यासारखी नसेल तर, किंवा (b) ख)…

Continue ReadingBnss कलम ३०४ : विवक्षित संभाव्य प्रसंगी कारागृहाच्या अंमलदार अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन करण्यापासून परावृत्त राहणे :

Bnss कलम ३०३ : राज्य शासनाचा किंवा केन्द्र शासनाचा विवक्षित व्यक्तींना कलम ३०२ मधून वगळण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०३ : राज्य शासनाचा किंवा केन्द्र शासनाचा विवक्षित व्यक्तींना कलम ३०२ मधून वगळण्याचा अधिकार : १) पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबी लक्षात घेऊन, राज्य शासन किंवा केन्द्र शासन कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींना ज्या कारागृहात बंदिवान किंवा…

Continue ReadingBnss कलम ३०३ : राज्य शासनाचा किंवा केन्द्र शासनाचा विवक्षित व्यक्तींना कलम ३०२ मधून वगळण्याचा अधिकार :

Bnss कलम ३०२ : कैद्यांची समक्ष हजेरी आवश्यक करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०२ : कैद्यांची समक्ष हजेरी आवश्यक करण्याचा अधिकार : १) जेव्हा केव्हा या संहितेखालील चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा कार्यवाहीच्या ओघात, फौजदारी न्यायालयाला असे दिसून येईल की, (a) क) (अ) कारागृहात बंदिवान किंवा स्थानबध्द केलेल्या व्यक्तीला अपराधाच्या दोषारोपाला उत्तर देण्यासाठी किंवा…

Continue ReadingBnss कलम ३०२ : कैद्यांची समक्ष हजेरी आवश्यक करण्याचा अधिकार :

Bnss कलम ३०१ : व्याख्या :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २४ : कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तिची समक्ष हजेरी : कलम ३०१ : व्याख्या : या प्रकरणात- (a) क) (अ) स्थानबध्द या संज्ञेत, प्रतिबंधक स्थानबध्दतेचा उपबंध करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली स्थानबध्द केलेल्या व्यक्तीचा समावेश आहे; (b) ख) (ब) कारागृह…

Continue ReadingBnss कलम ३०१ : व्याख्या :

Bnss कलम ३०० : प्रकरण लागू नसणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०० : प्रकरण लागू नसणे : या प्रकरणातील कोणतीही गोष्ट, बाल न्याय (मुलांची काळजी घेणे व संरक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा अधिनियम ५६) याच्या कलम २ मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या कोणत्याही बालकाच्या किंवा मुलाच्या बाबतीत लागू असणार नाही.

Continue ReadingBnss कलम ३०० : प्रकरण लागू नसणे :

Bnss कलम २९९ : आरोपीच्या निवेदनांचा वापर करावयाचा नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९९ : आरोपीच्या निवेदनांचा वापर करावयाचा नाही : त्या- त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही समाविष्ट असले तरीही, आरोपीने कलम २९० खाली सौदा करण्यासाठीच्या विनंतीच्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या निवेदनाचा किंवा वस्तुस्थितीचा या प्रकरणाच्या प्रयोजनाखेरीज इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापर…

Continue ReadingBnss कलम २९९ : आरोपीच्या निवेदनांचा वापर करावयाचा नाही :

Bnss कलम २९८ : निरसन (संचय / अवशेष ) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९८ : निरसन (संचय / अवशेष ) : या संहितेच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये या प्रकरणाच्या तरतुदींशी विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरीही या प्रकरणाच्या तरतुदी अमलात राहतील, आणि अशा इतर तरतुदींमधील कोणतीही गोष्ट या प्रकरणाच्या कोणत्याही तरतुदींना निर्बंध घालते…

Continue ReadingBnss कलम २९८ : निरसन (संचय / अवशेष ) :

Bnss कलम २९७ : आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९७ : आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे : या प्रकरणान्वये लादलेल्या कारावासाच्या शिक्षेमधून आरोपीने भोगलेला स्थानबध्दतेचा कालावधी निर्लेखिल करताना, या संहितेच्या इतर तरतुदींखालील कारावासाच्या संबंधात कलम ४६८ च्या तरतुदी ज्या रीतीने लागू होतात त्याच रीतीने…

Continue ReadingBnss कलम २९७ : आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे :

Bnss कलम २९६ : सौदा करण्याची विनंती यामधील न्यायालयाचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९६ : सौदा करण्याची विनंती यामधील न्यायालयाचे अधिकार : या संहितेखाली एखादे प्रकरण निकालात काढण्याच्या बाबतीत, जामीन, अपराधाची संपरीक्षा आणि इतर बाबी यासंबंधात एखाद्या न्यायालयाकडे जे अधिकार निहित असतात असे सर्व अधिकार या प्रकरणाखालील कार्ये पार पाडण्याच्या बाबतीत अशा…

Continue ReadingBnss कलम २९६ : सौदा करण्याची विनंती यामधील न्यायालयाचे अधिकार :

Bnss कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे : न्यायालयाने या कलम अन्वये दिलेला न्यायनिर्णय अंतिम असेल आणि त्यावर कोणतेही अपील (संविधानाच्या अनुच्छेद १३६ अन्वये विशेष परवानगी विनंतीअर्ज आणि अनुच्छेद २२६ व २२७ अन्वये रिट याचिका याखेरीज) कोणत्याही न्यायालयात होऊ शकणार नाही.

Continue ReadingBnss कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे :