Bsa कलम ५४ : तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण ४ :
तोंडी पुराव्याविषयी :
कलम ५४ :
तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती:
दस्तऐवजांच्या मजकुराखेरीज सर्व तथ्ये तोंडी पुराव्याने शाबीत करता येतील.

Leave a Reply