Bsa कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
चारित्र्य केव्हा संबद्ध :
कलम ४६ :
ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :
दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही संबंधित व्यक्तीवर ज्या कोणत्याही वर्तनाचा आरोप करण्यात आला असेल ते ज्यामुळे संभाव्य किंवा असंभाव्या ठरते असे तिचे चारित्र्य आहे हे तथ्य असंबद्ध असते. मात्र एरव्ही, संबद्ध असलेल्या तथ्यांवरून तिचे जे चारित्र्य दिसते ते तेवढयापुरते संबद्ध असते.

Leave a Reply