Bp act कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२९ :
सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत:
जो कोणी, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकगृहाच्या कोणत्याही जागेचा चालक असून, जाणूनबुजून अशा जागेत दारु पिऊन धुंद होण्यास किंवा इतर बेशिस्त वर्तन करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास परवानगी देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर १.(दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २५ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply