Bp act कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत: जो कोणी, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकगृहाच्या कोणत्याही जागेचा चालक असून, जाणूनबुजून अशा जागेत दारु पिऊन धुंद होण्यास किंवा इतर बेशिस्त वर्तन करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास परवानगी देईल त्यास,…