Bp act कलम १२अ : १.(निरीक्षक:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२अ :
१.(निरीक्षक:
राज्यशासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अधीन राहून ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल त्या क्षेत्राच्या बाबतीत आयुक्त आणि इतर क्षेत्राच्या बाबतीत २.(महासंचालक व महानिरीक्षक) निरीक्षकांची नेमणूक करील.)
——–
१. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम २ अन्वये कलम १२-क समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये महानिरीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply