Bp act कलम १२अ : १.(निरीक्षक:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२अ : १.(निरीक्षक: राज्यशासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अधीन राहून ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल त्या क्षेत्राच्या बाबतीत आयुक्त आणि इतर क्षेत्राच्या बाबतीत २.(महासंचालक व महानिरीक्षक) निरीक्षकांची नेमणूक करील.) -------- १. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८…