महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११२ :
शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:
कोणतेही व्यक्ती शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने किंवा ज्यांपासून शांततेचा भंग होण्याचा संभव आहे असे धमकीचे, शिवीगाळीचे किंवा अपमानकारक शब्द कोणत्याही रस्त्यात वापरणार नाही किंवा तशी वर्तणूक करणार नाही.