Bnss कलम ५७ : अटक व्यक्तीस विनाविलंब मॅजिस्ट्रेट पुढे अगर पोलिस ठाणे अंमलदारापुढे हजर करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५७ :
अटक व्यक्तीस विनाविलंब मॅजिस्ट्रेट पुढे अगर पोलिस ठाणे अंमलदारापुढे हजर करणे :
वॉरंटाशिवाय अटक करणारा पोलीस अधिकारी अनावश्यक विलंब न लावता व जामीनाबाबत यामध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधाच्या अधीनतेने, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या प्रकरणी अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा पोलीस ठाण्याच्या अमंलदार अधिकाऱ्याकडे घेऊन जाईल किंवा पाठवील.

Leave a Reply