Bnss कलम ५७ : अटक व्यक्तीस विनाविलंब मॅजिस्ट्रेट पुढे अगर पोलिस ठाणे अंमलदारापुढे हजर करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५७ : अटक व्यक्तीस विनाविलंब मॅजिस्ट्रेट पुढे अगर पोलिस ठाणे अंमलदारापुढे हजर करणे : वॉरंटाशिवाय अटक करणारा पोलीस अधिकारी अनावश्यक विलंब न लावता व जामीनाबाबत यामध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधाच्या अधीनतेने, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या प्रकरणी अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे…