भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(c) ग) (क) – झडती संबंधी साधारण तरतुदी :
कलम १०२ :
झडती वॉरंटाच्या अंमलबजावणीसाठी आधीची वॉरंटाची कलमे वापरणे :
कलमे ३२, ७२, ७४, ७६, ७९, ८० व ८१ यांचे उपबंध हे, कलम ९६, कलम ९७, कलम ९८ किंवा कलम १०० खाली काढलेल्या सर्व झडती-वॉरंटांना, शक्य होईल तेथवर, लागू असतील.