Bnss कलम १०२ : झडती वॉरंटाच्या अंमलबजावणीसाठी आधीची वॉरंटाची कलमे वापरणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (c) ग) (क) - झडती संबंधी साधारण तरतुदी : कलम १०२ : झडती वॉरंटाच्या अंमलबजावणीसाठी आधीची वॉरंटाची कलमे वापरणे : कलमे ३२, ७२, ७४, ७६, ७९, ८० व ८१ यांचे उपबंध हे, कलम ९६, कलम ९७, कलम ९८ किंवा कलम…