भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८८ :
नाणी बनवण्याचे साधन बेकायदेशीरपणे टाळसाळीतून घेऊन जाणे :
कलम : १८८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नाणी बनवण्याचे कोणतेही साधन बेकायदेशीरपणे टाकसाळीतून घेऊन जाणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी भारतात कायदेशीरपणे स्थापन झालेल्या कोणत्याही टाकसाळीतून कोणतेही नाणी बनवण्याचे हत्यार किंवा साधन कायदेशीर अधिकारपत्राशिवाय घेऊन जाईल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Pingback: Ipc कलम २४५ : नाणी बनवण्याचे साधन बेकायदेशीरपणे टाळसाळीतून