Bns 2023 कलम १८८ : नाणी बनवण्याचे साधन बेकायदेशीरपणे टाळसाळीतून घेऊन जाणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १८८ : नाणी बनवण्याचे साधन बेकायदेशीरपणे टाळसाळीतून घेऊन जाणे : कलम : १८८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नाणी बनवण्याचे कोणतेही साधन बेकायदेशीरपणे टाकसाळीतून घेऊन जाणे. शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र. जामीनपात्र /…