Ndps act कलम ८१ : राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८१ : राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती : या अधिनियमातील किंवा त्याअन्वये करण्यात आलेल्या नियमांतील कोणत्याही गोष्टीमुळे कॅनॅबिस रोपट्याच्या लागवडीसाठी किंवा त्याच्या वापरासाठी किंवा कोणतेही अमली औषधी द्रव्य वा मन:प्रेरक पदार्थ यांच्या भारतांतर्गत क्रयविक्रयासाठी…
