Ndps act कलम ७३ : अधिकारक्षेत्राला प्रतिबंध :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७३ : अधिकारक्षेत्राला प्रतिबंध : कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा प्राधिकरणाने या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये पुढीलपैकी कोणत्याही बाबतीत दिलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा आदेशावर कोणत्याही दिवाणी न्यायालयात कोणताही दावा किंवा कार्यवाही दाखल करून घेण्यात येणार…
