Ndps act कलम ६८-ड : सक्षम प्राधिकारी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-ड : सक्षम प्राधिकारी : १) केंद्र सरकार शासकीय राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून कोणत्याही कस्टम कलेक्टरला, उत्पादन शुल्क कलेक्टरला किंवा आयकर आयुक्ताला किंवा केंद्र शासनाच्या समान दर्जाच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याला या प्रकरणाखालील सक्षम प्राधिकरणाची…
