Cotpa कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध :
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध : (१) सिगारेटच्या किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत, पुरवठ्यात किंवा वितरणात गुंतलेल्या किंवा गुंतला असल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांची जाहिरात करता…