Bp act कलम ४३ : जिल्हा दंडाधिकाऱ्याने जत्रा वगैरेच्या ठिकाणी उपाययोजना करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ : जिल्हा दंडाधिकाऱ्याने जत्रा वगैरेच्या ठिकाणी उपाययोजना करणे: १) जेव्हा जेव्हा आयुक्तास किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यास असे दिसून येईल की, आपल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी यात्रेमुळ, जत्रेमुळे किंवा तशा दुसऱ्या प्रसंगामुळे मोठा जनसमुदाय जमला असून किंवा जमण्याचा संभव असून…