Bp act कलम ४१ : मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलिसांनी बंदाबस्त करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४१ : मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलिसांनी बंदाबस्त करणे : १) मनोरंजनाच्या कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जेथे येण्यास लोकांस आमंत्रण किंवा मोकळीक असेल अशा कोणत्याही जमावात किंवा सभेत अव्यवस्था किंवा कायद्याचा भंग न होऊ देण्याकरिता, किंवा जमलेल्या लोकांवर…