Bp act कलम ३९ : दंगा वगैरे होऊ न देण्यासाठी आदेश देणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३९ : दंगा वगैरे होऊ न देण्यासाठी आदेश देणे : १) आयुक्ताला व १.(अधीक्षकाला) आपापल्या प्रभाराखालील क्षेत्रात कोणताही दंगाधोपा किंवा शांततेचा कोणताही मोठा भंग न होऊ देण्यासाठी किंवा तो मोडण्यासाठी कोणतीही इमारत किंवा जागा तात्पुरती बंद करता येईल किंवा ती…