Bp act कलम ३४ : सक्षम अधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा प्राधिकार देऊ शकेल :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३४ : सक्षम अधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा प्राधिकार देऊ शकेल : आयुक्त व १.(अधीक्षक) यास आपापल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात, जेव्हा त्याच्या मते तशी उपाययोजना करणे आवश्यक असेल तेव्हा, त्यास योग्य वाटेल अशा पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही रस्त्यावर वाहने हाकण्याचे तात्पुरते बंद…