Bp act कलम ३३: १.(२.(सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याची शक्ती:))
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रकरण ४ : पालीस - विनियम : कलम ३३: १.(२.(सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याची शक्ती:)) १) ३.(या पोट-कलमात विनिर्दिष्ट केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या संबंधात आयुक्तास, उपरोक्त बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या संबंधात ४.( या कलमाचे खंड (अ),(ब),(ड),(डब), (इ), (ग),…