Bp act कलम ३० : पोलिस अधिकारी असण्याचे बंद झालेल्या व्यक्तीने प्रमाणपत्र, शस्त्रे वगैरे सुपूर्द करणे आणि ती केली नाही तर झडतीच्या अधिपत्रान्वये ती जप्त केली जाणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३० : पोलिस अधिकारी असण्याचे बंद झालेल्या व्यक्तीने प्रमाणपत्र, शस्त्रे वगैरे सुपूर्द करणे आणि ती केली नाही तर झडतीच्या अधिपत्रान्वये ती जप्त केली जाणे : १) कोणत्याही कारणावरुन पोलीस अधिकारी असण्याचे बंद झालेली प्रत्येक व्यक्ती तिच्या नेमणुकीचे अगर पदाचे प्रमाणपत्र…