Bp act कलम २९: पोलीस अधिकाऱ्यास कोणत्या शर्तीवर राजीनामा देता येईल:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २९: पोलीस अधिकाऱ्यास कोणत्या शर्तीवर राजीनामा देता येईल: १.(१) आयुक्ताच्या किंवा उपमहासंचालक व उपमहानिरीक्षक गुन्हा अन्वेषण विभागाचे यांच्या किंवा २.(पोलीस ३.(प्रशिक्षण महाविद्यालयाच्या)) प्राचार्याच्या किंवा ४.(अधीक्षकाच्या) लेखी परवानगीशिवाय किंवा अशी परवानगी देण्यासाठी ५.(महासंचालकाने व महानिरीक्षकाने) किंवा आयुक्ताने शक्ती प्रदान केलेल्या इतर…