Bp act कलम २५: कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागीय चौकशीद्वारे पोलीस दलातील दुय्यम व्यक्तींना शिक्षा करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २५: कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागीय चौकशीद्वारे पोलीस दलातील दुय्यम व्यक्तींना शिक्षा करणे : १.(१) राज्य शासनास किंवा पोट-कलम (२) अन्वये. त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, निरीक्षक किंवा पोलीस दलातील दुय्यम दर्जाची कोणतीही व्यक्ती, आपले कर्तव्ये बजाविण्यास अयोग्य…