Cotpa कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण :
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण : (१) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाखाली…