Cotpa कलम २४ : विवक्षित ठिकाणी किंवा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची विक्री केल्याबद्दल शिक्षा :
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २४ : विवक्षित ठिकाणी किंवा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची विक्री केल्याबद्दल शिक्षा : (१) जी व्यक्ती कलम ६ च्या तरतुदींचे उल्लंघन करील ती व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी ठरेल आणि…