Bp act कलम २२ट : पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध खोट तक्रार केल्याबद्दल खटला :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ट : पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध खोट तक्रार केल्याबद्दल खटला : १) या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जो कोणी, या अधिनियमान्वये पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही खोटी किंवा शुल्लक तक्रार करील तिला, दोषसिद्धीनंतर, दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाची किंवा…