Bp act कलम २२र : राज्य शासनास सादर करावयाचा अहवाल :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२र : राज्य शासनास सादर करावयाचा अहवाल : १) राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, चौकशी पूर्ण झाल्यानंतर, राज्य शासनाकडून विहित करण्यात येईल अशा कालावधीत, राज्य शासनास, एक अहवाल सादर करील. २) राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडून अहवाल मिळाल्यानंतर, राज्य शासन पुढीलपैकी कोणतीही…