Bp act कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ म्हणून संबोधण्यात येणारे एक मंडळ घटीत करील. २) जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :- अ) जिल्हा…