Bnss कलम २ : व्याख्या :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २ : व्याख्या : या संहितेमध्ये, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर - (a) क) (अ) श्रव्य-दृश्य (दृकश्राव्य) इलैक्ट्रॉनिक साधनांत व्हिडियो कॉन्फरन्सिंग, ओळख प्रक्रियेचे रेकॉर्डिंग करणे, शोध आणि जप्ती किंवा पुरावे, इलैक्ट्रॉनिक संप्रेषणाचे प्रसारण आणि अशा इतर प्रयोजनांसाठी कोणत्याही संप्रेषण…