Bp act कलम १९: जिल्हा दंडधिकाऱ्याचे देखरेख करण्याचे अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १९: जिल्हा दंडधिकाऱ्याचे देखरेख करण्याचे अधिकार : जर जिल्हा दंडाधिकाऱ्यास, १.(अधीक्षकाच्या) हाताखालील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची, स्थानिक क्षेत्राच्या बाबतीत किंवा त्याच्या विशिष्ट कर्तव्याच्या बाबतीत नजरेत भरण्याजोगी अक्षमता किंवा अयोग्यता दिसून येईल तर त्यास १.(अधीक्षकाला) ज्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करण्याची त्यास शक्ती…