Bp act कलम १८: १.(अधीक्षकाकडून) प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १८: १.(अधीक्षकाकडून) प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार: जिल्हा दंडाधिकाऱ्यास, १.(अधीक्षकाकडून) अपराध, सराईत गुन्हेगार, अव्यवस्था न होऊ देणे, जमाव व मनोरंजनाचे खेळ यांचे नियमन, पोलीस दल वाटून देणे, २.(अधीक्षकाच्या) हाताखालील कोणत्याही पोलीस दलावरील आपले नियंत्रण ठेवण्यास आणि सुव्यवस्था राखण्यास सहाय्यभूत होणाऱ्या…