Cotpa कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे :
सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे : (१) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांचा मालक किंवा ते कब्जात असलेली व्यक्ती यांना, ज्या कारणाने असे पुडके जप्त करण्याचे प्रस्तावित केले आहे त्या कारणाबाबत लेखी स्वरूपात…