Pcpndt act कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १७क : १.(समुचित प्राधिकरणाचे अधिकार : समुचित प्राधिकरणास, पुढील बाबतीत अधिकार असतील :- (a)क) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचा भंग करण्याच्या संबंधातील कोणतीही माहिती बाळगणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीस समन्स पाठवणे ; (b)ख)…