Bp act कलम १७: जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १७: जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण: १) कोणत्याही जिल्हयाचा १.(अधीक्षक) व जिल्ह्याचे पोलीस दलही जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असतील. २) असे नियंत्रण ठेवताना जिल्हा दंडाधिाकाऱ्यास राज्य शासन या बाबतीत करील असे नियम व आदेश लागू असतील २.(व तो महसूल आयुक्ताच्या…