Pcpndt act कलम १६क : १.(राज्य पर्यवेक्षी मंडळ व संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळ घटीत करणे :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १६क : १.(राज्य पर्यवेक्षी मंडळ व संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळ घटीत करणे : १) विधानमंडळ असलेले प्रत्येक राज्य व संघ राज्यक्षेत्र, राज्य पर्यवेक्षी मंडळ किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळ म्हणून ओळखले जाणारे एक…