Bp act कलम १६८ : १.(ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस यासंबंधीच्या कायद्यांची (बचाव) व्यावृत्ती :)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६८ : १.(ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस यासंबंधीच्या कायद्यांची (बचाव) व्यावृत्ती :) या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा, मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७, २.(मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेला तो अधिनियम किंवा सौराष्ट्र ग्राम पोलीस अध्यादेश १९४९ किंवा राज्याच्या कोणत्याही भागात अमलात असलेला…