Bp act कलम १६६ : हितसंबंधी व्यक्तींनी नियम आदेश रद्द करण्याबद्दल, फेरफार करणे साठी राज्यशासनाकडे अर्ज करता येइल :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६६ : हितसंबंधी व्यक्तींनी नियम आदेश रद्द करण्याबद्दल, फेरफार करणे साठी राज्यशासनाकडे अर्ज करता येइल : १) या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारान्वये राज्यशासनाने केलेल्या कोणत्याही नियमात किंवा आदेशात, लोकांनी किंवा विशिष्ट वर्गाच्या लोकांनी काही कर्तव्य किंवा कृत्य करावे असे…