Bp act कलम १६४ : सक्षम प्राधिकाऱ्याची संमती वगैरे त्याच्या सहीच्या लेखी दस्तऐवजावरुन सिद्ध करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६४ : सक्षम प्राधिकाऱ्याची संमती वगैरे त्याच्या सहीच्या लेखी दस्तऐवजावरुन सिद्ध करणे : कोणतेही कृत्य करणे किंवा करण्याचे वर्जिणे किंवा कोणत्याही गोष्टीची वैधता ही जेव्हा या अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या संमतीवर, मान्यतेवर, घोषणेवर, अभिप्रायावर किंवा खात्रीवर अवलंबून असेल तेव्हा अशी मान्यता,…